दोडका भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे, उपाय

  दोडका भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे, उपाय


  दोडका भाजी स्टोन 3 दिवसात तर गाठ 1 दिवसात विरघळवते, संधिवात आणि केसांना पण आहे वरदान
ही भाजी खाण्यामुळे नाही तर इतर पद्धतीने वापरल्याने कोणकोणते फायदे मिळतात हे या लेखात सांगितले आहे तरी हा लेख काळजीपूर्वक वाचा.

वैज्ञानिक नाव : luffa acutangula
 कुटुंब(family): कुकुरबीट्स(Cucurbits)


रिज लौकीचे मूळ माहित नाही. गुळगुळीत लौकी मूळ मूळ दक्षिण आशिया किंवा आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाची असू शकते.

                     या भाजीची शेती भारता मध्ये सर्वत्र केली जाते. ही भाजी अत्यंत पौष्टिक असते.
पावसाळ्यात ही भाजी आपण जास्त खातो.बियाण्यांपासून पीक घेतले जाते आणि जलद वाढीसाठी चांगली निचरालेली, बुरशीयुक्त समृद्ध माती आवश्यक आहे. रिज लौकीला भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते (दररोज किमान 6 ते 8 तास). रिज गॉरड्स भांड्यात, बाल्कनीमध्ये, टेरेस वर, मागील अंगणात सहजपणे घेतले जातात

                     दोडकी गोड आणि कडू दोन प्रकारची असतात, या भाजीची प्रवृत्ती थंड असते.
काय आहेत फायदे
Image result for roots of ridge gourd

स्टोन :

दोडक्याची  वेल गाईच्या दुधात किंवा थंड पाण्यात उगाळून रोज सकाळच्या वेळी 3 दिवस पिण्यामुळे स्टोन विरघळून संपून जातात.

Image result for roots of ridge gourd free images to download



फोडे आणि गाठ : 


दोडक्याची मुळे थंड पाण्यात घासून फोड किंवा गाठ झालेल्या भागी लावल्याने 1 दिवसात फोड किंवा गाठ संपवून टाकते.

त्वचेवरील वळ : 

दोडक्याची वेल गाईच्या लोण्यात घासून 2 ते 3 वेळा त्वचेवरील वळ असलेल्या भागास लावल्यास फायदा होतो आणि वळ निघून जातात.
 Image result for cows

लघवीची जळजळ :


 दोडकी लघवीची जळजळ आणि मुत्रा संबंधीच्या आजारात फायदेशीर आहे.

केसांना काळे करते : 

दोडक्याच्या तुकड्यांना सावली मध्ये सुकवून कुटून घ्या. या नंतर नारळाच्या तेलात मिक्स करून 4 दिवस ठेवा आणि त्यानंतर ते उकळवून आणि गाळून बाटलीत भरा. हे तेल केसांना लावल्यामुळे आणि मालिश केल्यामुळे केस काळे होतात.
Image result for free images to download black hairs free images
ridger gourd uses : to make hairs black
 Image result for black hair free images download

मुळव्याध :


 दोडक्याची भाजी खालल्यामुळे Constipation ठीक होतो आणि मुळव्याध मध्ये आराम पडतो.
कडू दोडक्याला उकळून त्याच्या पाण्यामध्ये वांगी शिजवा. वांगी तुपात भाजून गुळा सोबत भर पोट खाण्यामुळे वेदना देणारे किंवा त्रास देणारे मस्से गळून जातात.


बाळांसाठी

 
    यात 90% पेक्षा जास्त पाणी असते आणि अशा प्रकारे बाळांच्या पचनसाठी खूप चांगले असते.   हे बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ए, सी सारख्या खनिजांमध्ये समृद्ध आहे.
Image result for baby images free download
uses of ridger gourd for babies

संधिवात (गुढगे दुखण्यावर) :


मेथी, पालक, दोडकी, तोंडली, पडवळ इत्यादी भाज्या खालाल्यामुळे गुढगे दुखी दूर होते.Image result for sandhiwat free images to download
Image result for free images to download gudghe dukhi free images
uses of ridge gourd for knee pain

कृपया या गोष्टी लक्षात ठेवा. 



      दोडक्याची भाजी कफ आणि वात उत्पन्न करणारी असते त्यामुळे गरजे पेक्षा जास्त याभाजीचे सेवनकरने हानिकारक होऊ शकते.
      दोडके पचनास जड आणि आमकारक असतात. पावसाळ्यात दोडक्याची भाजी रुग्ण लोकांना फायद्याची नसते.



  
 
 

Comments